माय भूमी हे पेज कृषी विषयक माहिती,हवामान अंदाज ,नवीन योजना आणि आर्थिक बाबतीत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी आहे. स्मार्ट पद्धतीने शेती करण्यासाठी माय भूमी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल. मराठी भाषा ज्यांना वाचता येते त्या सर्वांसाठी माय भूमी हे पेज आहे.