6 Benefits of Yoga योगासनांचे फायदे
वाचक मित्र आणि मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार ! 6 Benefits of Yoga सर्वसामान्यांसाठी योग म्हणजे फक्त योगासन आणि प्राणायाम.शरीराच्या विविध भागांद्वारे काही विशिष्ट आसनांच्या निर्मितीला योगासन म्हणतात आणि श्वासोच्छवासाच्या नियमनाला प्राणायाम म्हणतात, असे मानले जाते की ही क्रिया शरीराला निरोगी आणि उत्साही … Read more