PM Surya Ghar प्रधानमंत्री सूर्य घर: मोफत वीज योजना
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सध्या सर्व बाबतीमध्ये महागाई वाढत जात आहे. सामान्य माणसाच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करणं वाढत्या महागाईमुळे अवघड होत चाललं आहे. अनियमित पाऊस, खतांच्या वाढलेल्या किमती,वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे कमी होणारे शेतीचे उत्पन्न आणि त्या शेतमालाला … Read more