Rabi Crop Insurance रब्बी पिकांची विम्याची मुदत संपली का ?

Rabi Crop Insurance

शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार ! आपल्या महाराष्ट्रात सध्या थंडीचे प्रमाण हे हळूहळू वाढत आहे, तसेच खरीप हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहे काही शेतकरी बांधवांनी तर रब्बी हंगामाची सुरुवात देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. Rabi Crop Insurance खरीप … Read more

Pearl Millet हिवाळ्यात बाजरी खाणे का आहे उत्तम ?

Pearl Millet 2024

वाचक मित्र आणि मैत्रिणींना माझा सस्नेह नमस्कार ! महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे काही शहरांमध्ये तापमान हे दहा डिग्री सेंटीग्रेड पेक्षा खाली गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराला कशा पद्धतीने उपदार उबदार ठेवू शकतो याविषयी आज आपण जाणून … Read more

Sr Citizens Bones Care ज्येष्ठ नागरिकांनी हाडांची काळजी कशी घ्यावी?

Bones Care

वाचक मित्र आणि मैत्रिणिनो  नमस्कार ! आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर Bones Care चर्चा करणार आहोत.परमात्म्याने आपल्याला जे जीवन दिलेले आहे त्यासाठी प्रत्येकाने देवाचे आभार हे मानलेच पाहिजे.मानवरूपी देहात जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला बालपण, तरुणपण,प्रौढपण आणि  वृद्धपण या चारही अवस्थांमधुन  जावे … Read more

What is Diabetes मधुमेह म्हणजे काय ?

Diabetes

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार !! भारतात, अंदाजे ७७ दशलक्ष लोक १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मधुमेहाने Diabetes ग्रस्त आहेत (टाइप 2) आणि जवळपास २५ दशलक्ष प्रीडायबेटिस आहेत (नजीकच्या भविष्यात मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे). ५०% पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल … Read more

Wheat Cultivation गहू पिकाची लागवड

Wheat Cultivation

शेतकरी बंधू व भगिनींना, नमस्कार! कुबेराची धनसंपदा तथा  धन्वंतरीची आरोग्य संपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिवाळीनंतर रब्बी हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांपैकी एक गहू (Wheat Cultivation) या पिकाच्या लागवडीविषयी जाणून … Read more

Kapus Bajarbhav कापसाला मिळणार रुपये ९000 प्रति क्विंटल चा भाव !!!

शेतकरी बंधूंनो नमस्कार ! आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच किमान आधारभूत किंमत याविषयी जाणून घेणार आहोत.आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भारत हा एक कृषिप्रधान देश असून साधारण ५५ ते ६० टक्के लोक आज सुद्धा कृषी किंवा त्या संबंधित व्यवसायांवर … Read more

October Monsoon ऑक्टोबर मध्ये मान्सून कुठे धडकणार

शेतकरी बंधूंनो नमस्कार, शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत की October Monsoon ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा मानसून पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कधी पडू शकतो याविषयी. ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीप हंगामात पेरलेली बरीच पिके हे काढण्यासाठी तयार … Read more

Ladaki Bahin Yojana लाडकी बहीण योजना

वाचक बंधू आणि भगिनींना नमस्कार! Ladaki Bahin Yojana आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विषयीची एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की ज्या पात्र महिलांनी जुलै महिन्यापर्यंत फॉर्म भरले होते त्यांचे पैसे हे ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाले त्याचबरोबर … Read more

Heart Attack हृदय रोगाची काळजी कशी घ्याल

वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार !  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला गेला. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपला भारत देश हळूहळू हृदय रोगींची राजधानी बनत आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये हार्ट अटॅक हृदयरोग … Read more

Magel Tyala Solar Krushi Pump मागेल त्याला सौर कृषी पंप

शेतकरी बंधूंनो नमस्कार, Magel Tyala Solar Krushi Pump आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये एका खूप महत्त्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. वाचक मित्रांनो  मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची … Read more