Flood Warning कोल्हापूर महापूर पूरस्थितीचा धोक्याचा इशारा कसा ओळखाल ?
सध्या पावसाळा सुरू झालेला आहे मान्सूनचे आगमन संपूर्ण महाराष्ट्रभर कमी अधिक प्रमाणात झालेले आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. याअतिवृष्टीमुळे पंचगंगा नदी धोका पातळीच्या उंबरठ्यावर पोचली आहे त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा Flood विळखा पडलेला आहे. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की वर्षे … Read more