Yojana “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता केव्हा मिळनार ?”

आपल्या देशाची लोकसंख्या आता १४० करोड च्या वरती पोहोचलेली आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या जवळपास ४८% आहे. आपला भारतीय समाज हा पूर्वीपासूनच पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. आपल्या देशात आपल्या समाजात इतकच काय आपल्या घरात सुद्धा पुरुषप्रधान संस्कृती आहे. Yojana

जग आता एकविसाव्या शतकाकडे जात आहे आणि स्त्रिया सुद्धा पुरुषांबरोबरच प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. जर कुटुंबात फक्त एक जरी स्त्री शिकली तरी सुद्धा ते संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होऊ शकते. म्हणूनच तर म्हणतात ना शिकलेली आई कुटुंबाला पुढे नेई. केंद्र सरकारने स्त्रियांसाठी वेगवेगळ्या Yojana योजना सुरू केलेले आहेत. बेटी बचाव बेटी पढाव ही Yojana योजना त्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या Yojana योजना राबविल्या आहेत महिलांच्या आरोग्य व पोषण चांगले व्हावे त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी राज्यात विविध योजना Yojana राबविण्यात येत आहेत आणि यापुढेही राबविण्यात येतील. महिला सक्षमीकरण हा विकास आणि अर्थशास्त्रात चर्चेचा महत्त्वाचा विषय बनला आहे.

  Yojana “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना”२०२४ महत्वपूर्ण अपडेट

हाराष्ट्र शासनांद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळायला १४ ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे येत्या १७ ऑगस्ट पर्यंत दोन हप्ते रुपये ३०००/-लाभार्थ्यांना मिळणार आहेत आहे.काही पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्याचे कारण म्हणजे त्यांचे आधार कार्ड व बँक खाते एकमेकांशी जोडलेले नाही म्हणून तातडीने आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडून घ्यावे.या योजनेसाठी दिनांक १ ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जांच्या मान्यतेचे प्रक्रिया ही सुरू झाली असून,पात्र लाभार्थ्यांच्या बॅन्क खात्यात दिनांक १५ सप्टेंबर पर्यंत तिसरा हप्ता मिळून एकूण रुपये ४५००/- जमा होणार आहेत.

जर आपल्याला आपल्या देशाचा विचार विकास करायचा असेल आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर महिलांचा विकास व सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक ते पावले उचलणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सुरु केलेली आहे.

Monthly SIP दर महिन्याला सिस्टिमॅटिक गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे दाबा

योजनेचा उद्देश:

योजनेचा Yojana मुख्य उद्देश राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास चालना मिळेल अशी आशा आहे.

योजनेचे स्वरूप:

योजनेच्या Yojana पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रुपये पंधराशे (रु १५००) इतकी रक्कम (Via Direct Benefits Transfer) दिली जाईल. त्याचबरोबर केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या Yojana योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला  या योजनेचा लाभ आता घेऊ शकतात पूर्वी ही वयोमर्यादा साठ होती. त्याचबरोबर योजनेच्या लाभ घेण्यासाठी पूर्वी असणारी पाच एकर शेतीची अट आता काढून टाकण्यात आली आहे.

Yojana योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता:

१.लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे

२.किंवा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह असल्यास पतीच्या जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईल पर्यंत

४. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा रु.२,५०,०००/- जास्त नसावे.

योजनेचीअपात्रता:

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहे. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अपात्र म्हणून घोषित करण्यात येईल
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत
Yojana योजनेच्या लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्रतिधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे.
  • बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

महत्वपूर्ण माहितीच्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया:
  • योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय / ग्रामपंचायत / वार्ड / सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य ती पोच पावती दिली जाईल.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढण्यात येईल आणि ई केवायसी करता येईल.
  • यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड
  • या योजनेतील Yojana नोंदणीसाठी आता 60 दिवसापर्यंत अर्ज करता येणार असून ऑगस्ट मध्ये अर्ज केला तरी जुलैपासून चा निधी देण्यात येईल

Leave a Comment