E Pik Pahani ई पीक पाहणी शेवटची तारीख गेली का ?
शेतकरी बंधुनो, मागच्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वीकडे संतत धार पाऊस पडत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे अशा परिस्थितीत जर आपल्या पिकाचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले तर शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि पीक … Read more